गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
॥ श्री गणेशाय नमः ॥
सस्नेह आमंत्रण
दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा
आमच्या घरी
श्री गणपती बाप्पांचे आगमन
दीड दिवसांसाठी होत आहे.
तेव्हा सर्वांनी ह्या आनंदात
सहभागी व्हावे
यंदाही बाप्पा दीड दिवस आपल्या घरी मुक्कामाला येत आहेत!
आरती, प्रसाद,आणि गप्पा. तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचं हं!
॥ दर्शनासाठी आपण नक्की यावे ॥
भोळे परिवार
बाप्पा येईपर्यंत…
००दिवस
००तास
००मिनिटे
००सेकंद
कुठे यायचं?
पत्ता
A-103, D/22, Yogi Tirth CHS
Yogi Nagar, Borivali West
वाट पाहतोय! हरवलात तर बिनधास्त फोन करा!